मी कवितेच्या त्या कडव्यात केलेला बदल हा असा :

तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी वसुंधरा माय
बीजे तृप्त हुंकारली

बाकी तुम्ही सुचवलेले बदलही चांगलेच आहेत! पुन्हा सर्वांचे धन्यवाद!