काळी माय हेच जास्त चांगले वाटते. काळी माय म्हणजे जमीन हे सुप्रसिद्ध आहे. पुन्हा वेगळे काळी वसुंधरा माय नको दुसरा काही बदल करावा असे वाटते.
बाकी कविता खूप छान आहे.