एम. डी. रामटेके , एक वादळ भामरागडचं. येथे हे वाचायला मिळाले:
दोन दिवस झाले पुण्यात गणेश उत्सवाची सगळीकडे धुमधाम चालु आहे. जिकडे तिकडे लोकं गणपतीच्या मुर्त्या घेऊन जाताना दिसतायेत. गल्लो गल्ली मंडळानी सार्वजनिक गणपती स्थापन करुन ध्वनी प्रदुषण करायला सुरुवात केलीये. ऊभा महाराष्ट्र हा सण साजरा करतोय व गणेशाला विद्येची व बुद्धीची देवता म्हणुन पुजू लागलाय. पण सगळे हा गणेश उत्सव बंद डोळ्यानीच नाही तर बुद्धिलाही गहाण ठेवुन साजरा करत आहेत.
गणेश उत्सवाचा ईतिहास:
गणेश उत्सवाचा ईतिहास सगळ्य़ा जगाला माहित आहे. ...
पुढे वाचा. : गणेश उत्सव-एक बामणी कावा