छान विश्लेशण ! अगदी मूळ आणि महत्त्वाचा मुद्दा मांडलात ! पण या प्रश्नाला आता काय सोल्यूशन ? लोकसंख्या तर वाढली आहेच ! फक्त परत इतकी अजून वाढू न देणं हेच हाती आहे...... आहे त्या अतिरेकाबद्दल काय करणार ? बव्हंशी सगळे प्रश्न त्यातूनच उत्पन्न होताहेत !