प्रसारमाध्यमांनी समस्यांना वाचा जरूर फोडावी पण (पिपली लाइव्ह चित्रपटात दाखवल्याप्रमाणे) अशा सामाजिक राजकारणी समस्यांचा अतिउत्साही प्रसारमाध्यमांमुळे विचका होऊ नये असे वाटते.