भानसताई, विकेट पडता पडता वाचली हा हा. पडली नाही ना छान. उत्तर बरोबर. अभिनंदन आणि आभार ध्रुवपद उघडले नसते तर काही खरे नव्हते. हे गाणे बरेचसे विस्मरणातच गेल्यासारखे झाले आहे. खूप काळ लोटला ऐकलेच नव्हते. खरे आहे. आता पुढचे गाणे सोप्पे सोप्पे टाकावे म्हणतो