अनुश्री येथे हे वाचायला मिळाले:

आयुष्य किती निरर्थक आहे आणि श्रद्धा किती फसवी याची जाणीव सतत मनात ठेवून कोणी सुखात कसा जगू शकेल ..फार दुबळे असतो रे आपण ..अगदी माझ्या सारखी माणस पण मनस्वीपणे जगून आपण निरर्थकपणावर कशी कड़ी केली , अश्या विभ्रमाच्या कुबड्या घेत जगतात ...मृत्यू आणि प्रेम झाल्यावरच खरी अगतिकता कळते ..आणि तिलाही आपण टाळतोच की ...
कुठलीही श्रद्धा किंवा आशा ना ...
पुढे वाचा. : भावे ओवाळीन..