"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
'मुंबई मेरी जान' ह्या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे. आर. माधवन ट्रेन पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लाससमोर उभा असतो. आणि अचानक एक विविध इन्व्हेस्टमेंट्सची माहिती सांगणारा माणूस त्याला जबरदस्तीनं सेकंड क्लासच्या डब्यात घेऊन जातो. आणि त्याच ट्रेनमध्ये माधवनच्या नेहमीच्या फर्स्ट क्लासमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतो. माधवन बाल बाल बचावतो. तो एजंट ज्याला माधवन मनातल्या मनात शिव्या घालतच सेकंड क्लासमध्ये चढतो, तो प्रत्यक्षात देवदूतासारखाच असतो. ह्याउलट 'जॉनी गद्दार' मध्ये शेवटच्या दृश्यामध्ये काव्यात्म न्याय दाखवण्यात आलाय, ज्यामध्ये गैरसमजामधून योग्य ...