आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
अॅडव्हेन्चर आणि हॉरर हे दोन पूर्णपणे वेगळे चित्रप्रकार आहेत. प्रत्येकाला स्वतःचे गुण-दोष आहेत, स्वतःची वैशिष्ट्यं आहेत, तसाच त्यांचा प्रेक्षकवर्गही स्वतंत्र आहे. मात्र गेल्या काही वर्षात या दोघांची सांगड घालणारा एक चित्रप्रकार तयार होताना दिसतो. व्हिडिओ गेम्समधे `सर्व्हायव्हल-हॉरर` नावाने ओळखला जाणारा एक प्रकार असतो. ज्यात शत्रूंशी थेट सामना करण्यापेक्षा सावधगिरीला अन् मर्यादित शस्त्रसामुग्रीच्या मदतीने जीव वाचवणं अधिक महत्त्वाचं असतं. या नव्या चित्रप्रकाराची जातकुळी काहीशी सर्व्हायव्हल हॉररशी मिळतीजुळती आहे. २००५ मधे आलेल्या नील ...
पुढे वाचा. : व्हर्टिगो/हाय लेन - सांकेतिक पण प्रभावी