भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:

पहिली विकेट पडली..आमच्या एका मित्राने एका विवाह संस्थेत नाव नोंदणी केली आहे... त्याने ती गोष्ट आमच्यापासुन लपवुन ठेवली पण ती कळलीच, त्याच अस झाल की त्या विवाह संस्थेचे चालक माझ्या मित्राच्या ओळखीचे होते, अमुक अमुक कॉलेज आणि CA बघितल्यावर त्यांनी सहजच माझ्या मित्राला विचारले की तु या अमुक अमुक मुलाला ओळखतो का? आणि नाव कळल्यावर तर तो उडालाच, आणि सांगितल की हो ओळखतो चांगला मित्र आहे माझा वगैरे वगैरे, आणि लगेचच त्याने मला सांगितले की आपल्यातल्या एकाची ...
पुढे वाचा. : पहिली विकेट पडली..