बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
नवी मुबंईत दुसरे विमानतळ न होण्यामागे पर्यावरण हे कारण नसून राजकारण हे मुख्य कारण असल्याने निर्दशनात आले आहे. विमानतळाला विरोध करणे व तो आपल्या पदरात पाडण्यासाठी नेत्यांमघ्ये स्पर्घा असून या स्पर्घेत बिल्डर लाँबी सहाय्य करीत ...