पोलिसांचेही कौतुक करायला हवे कारण त्या व्यक्तिच्या या हौसेचा त्यांनी सदुपयोग करून घेतला. याला लष्करच्या भाकरी भाजणे असेही हिणवले जायचे. पण आजकाल असे लोक कमीच! बाकी कुशाग्र आणि प्रसाद यांचेशी सहमत.