फक्त जरा तिखट जास्त होतो हा शोरबा त्यामुळे ... आलं लसूण व तिखट जरा बेतानेच वापरावे. नाही तर पिताना कानातून नाकातून धुर येऊ शकतो.