मिलनजी,
तुम्ही लई गोची केली होती राव. मान गये
हा हा. मी काही नाही केले हो! मी फक्त भाषांतर केले.
तुमचे उत्तर मात्र बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.