माझ्याविना कुणी दुसरा
येथे विना हा शब्द चालणार नाही. मी आहेच पण आणखी इतर नको असा अर्थ येण्यासाठी मजहुन आणखी असा शब्द हवा. खेरीज चालला असता.