१. कृपया लिअँडर पेस ला ध्यान चंद, आनंद, सचिन यांच्या यादीत बसवू नका. ऑलिंपीकमध्ये आघाडीचे टेनिस खेळाडू खेळत नाहीत. केवळ त्यामुळे त्याला कांस्य पदक मिळाले होते. टेनिस मध्ये केवळ grand-slams ला महत्त्व दिले जाते. तेथे आपल्या भारतीयांची कामगिरी कशी आहे?
२. आपल्यापैकी किती लोक आनंद पासून प्रेरणा घेतात? किती जण त्याचा खेळ बघतात? जे बघतात, त्यांपैकी किती जण त्याचा उत्कंठतेने आनंद घेतात?
३. हॉकी मध्ये ध्यानचंद = क्रिकेट मध्ये सचिन !!!