एम. डी. रामटेके , एक वादळ भामरागडचं. येथे हे वाचायला मिळाले:

संभाजी ब्रिगेड म्हटलं एक लोकांना एकच घट्ना आठवते ती म्हणजे “भांडारकार ईन्स्टिट्युट” आणि या घटनेचा मिडियानी एवढा बाऊ केला आहे. संभाजी ब्रिगेड म्हणजे सकाळ संध्याकाळ जणु एकच काम करत फिरते, भांडारकर शोधने व तोडने.

अरे ती एक प्रतिक्रिया होती, हो प्रतिक्रिया. आता कशाची प्रतीक्रिया हे सांगायची गरज पडु नये. एक संघटनेला नुसतं एक प्रतिक्रियेमुळे भारतातिल मिडीयाने असे रंगवुन दाखविले जणु काही ती संघटना म्हणजे आतंक पेरत फिरणारी दहशतवादी बापटयांची टोळी आहे.

पुढे वाचा. : संभाजी ब्रिगेड-एक आदर्श व सम्यक संघटना