अशा ओळखीच्या खुणा जगभर कित्येकांच्या अंगावर कुठे कुठे सापडतील. जानवे च बरे. उघडपणे दाखवता येते.
सगळेच संयुक्तिक वागतील तर किती बरे होईल. तसे कधी च होणार नाही याचे मला दुख आहेच.