1. वयाच्या अवघ्या २६-२७ व्या वर्षी आमदार
  2. नंतर  प्रदेश कॉंग्रेसचे  सरचटिणीस
  3. १९७४ मध्ये मंत्री
  4. १९७८ मध्ये वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
  5. १९७८, १९८८ , १९९०, १९९३  असे चार वेळा विविध कालावधीसाठीचे  मुख्यमंत्रीपद
  6. केंद्रीय संरक्षण खात्याची जबाबदारी
  7. केंद्रीय कृषी मंत्रीपद
  8. ४०-४५ वर्षांची यशस्वी कारकीर्द, याची कारणं -
स्थानिक कार्यकर्ते - नेते यांच्यामधील क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर मोठी संधी देण्याचे काम शरद पवार यांनी वेळोवेळी केले. त्यातून दिलीप वळसे-पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे... आदी नेते महाराष्ट्रात पुढे आले.

राजकीय कारकीर्दीची काही ठळक वैशिष्ट्ये--
खूप आहे हि माहिती. आधी माणसाला अभ्यासा आणि मग बोला हि विनंती.
टीका करायला काय जातंय, ठोस पुरावे सादर करा, जे टीका करतात न त्यांनी त्यांची उंची गाठायचा प्रयत्नहि करू नये.  मस्त रे भोलानाथ ...