'बैठक' हा इतका सर्वोपयोगी आणि बहुअर्थी शब्द आहे की वापरणाऱ्याचं कौशल्यपणाला लावतो (म्हणजे अत्यंत सभ्य अशा गाण्याच्या मैफिलीपासून कशालाही तो उपयोगी आहे)  मला प्रतिसाद म्हणून कंदीपेढा या मनोगतीनी 'दारूचा पाढा' म्हणून कविता पाठवली होती तिची सुरुवातः  'दारू एके दारू, बैठक झाली सुरू' अशी होती, ती इथे उपलब्ध आहे. कंदीपेढा म्हणून सर्च करा.

...आणि ही बैठक अशीच चालू द्या.

संजय