वाचून ५०-६० वर्षांपूर्वींच्या काळांत हरवून गेलों. आजीच्या जवळीं घड्याळ ... च्या काळांत.

राजकवी ची उपाधी मिळाली हें चांगलेंच झालें.

कवितेतली भाषा छोट्या मुलीला शोभेल अशी साधी सोपी आहे. विषय हृदयद्रावक वगैरे आहे. म्हणून कविता आवडली. कविता थेट मनाला भिडते. त्यामुळें काळेल्यांची भाषा भावानुगामी आहे हें पटते.

कवीचें वास्तव्य महाराष्ट्राबाहेर असल्यामुळें माझ्या पिढीतल्या लोकांनाही ते अज्ञातच राहिले. त्यांची या लेखानें ओळख करून दिली. त्यामुळें मालिकेतील आणखी एक यशस्वी लेख.

सुधीर कांदळकर