गणपतीसाठी हमेश हे नाव ऐकले नव्हते ते नवेच समजले.पण हमेश म्हणजे काय ह्याचा अर्थ कळला नाही. ऋद्धीसिद्धींशी त्या नावाचा काही संबंध आहे का?शक्य झाल्यास कृपया माहिती द्यावी.धन्यवाद