हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

वेलकम, आजच्या इंडिया आणि कश्मीर (जम्मू नाही) यात क्रिकेटचा एक लंगोटी सामना होत आहे. माझ्यासोबत, कॉमेंट्री बंकरमध्ये आहे ‘चंद्र’ शास्त्री. सामन्याच्या आधी आपण खेळपट्टीची पाहणी करूयात. काय वाटत चंद्रा? चंद्रा ‘वेल, इफ यु सी इन पीच, देअर आर सो मेनी घाटी अन् स्टोन्स’. ‘थांक्स, चंद्रा’. आता आपण डायरेक्ट मैदानात पाहुयात कोण टॉस जिंकते आहे. टीम इंडियाचा कॅप्टन ‘ओमर दुल्हा’ (छापा) आणि काश्मीरचा कॅप्टन पाकलानी (काटा) यांच्यात टॉस होत आहे. पाकलानी ने चारणे हवेत फेकले आहेत. आणि ‘काटा’. सामन्याचे (पोपट)पंच जनाब नापाक यांना पाकलानी यांनी गोलंदाजी ...
पुढे वाचा. : सामना