पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

गीतगणेश-३

लोकसंगीताचा वापर करण्यात आलेली हिंदी आणि मराठी चित्रपटातील अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. लोकसंगीताचा ठेका हाच मुळात रसिकांचे पाय थिरकवणारा असतो. अंगात उत्साह सळसळतो आणि आपली पावले आपोआपच जागेवर थिरकायला लागतात. लोकसंगीताच्या ठेक्यावरील अशाच एका गाण्याने गेल्या काही वर्षांपासून अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव, गणपतीचे आगमन किंवा विसर्जन मिरवणूक, लग्नाची वरात ते विविध वाद्यवृंदातूनही याच गाण्याची मागणी असायची. ...
पुढे वाचा. : अशी चिक मोत्यांची माळ...