धन्यवाद शरदजी. आपण अगदी योग्य असे सनदशीर पाऊल उचलले आहे..
मला तो ईमेल द्याल का? म्हणजे मी देखील पाठवेन. सध्या घरात युनिलिव्हरचे एकही उत्पादन नाही. त्यामुळे प्रतिसाद ईमेल सापडला नाही. युनिलिव्हर ला असे अनेक मेल आले आणि नापसंती कळवली गेली की त्यांना अशा जाहिराती मागे घेणे भाग पडेल.
धन्यवाद.