चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
जगभरच्या शाळांच्यामधे, त्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांची वेषभूषा कशी असावी या बद्दल नोयम असतात. अमेरिकेतील शाळांच्यात बहुदा ते सर्वात शिथिल असावेत. भारतात सुद्धा शाळेत जाणारी मुले-मुली अलीकडे गणवेशात असतात. या पलीकडे जाऊन केस कापलेले असावेत. मुलींच्या दोन वेण्या घातलेल्या असाव्यात. केस कापलेले असले तर ते डोळ्यावर येऊ नयेत म्हणून हेअर बॅ न्ड लावावा वगैरे सूचना सर्वच शाळा देत असतात. मला आठवते आहे की माझी मुलगी पुण्याला हुजुरपागेत शिकत असताना दोन घट्ट वेण्या घालूनच शाळेत जात असे. दुसरी कोणतीही केशरचना करण्याची शाळेची परवानगी नसे. ...
पुढे वाचा. : शाळेमधली केशरचना कशी असावी आणि नसावी?