सोबत.....प्रशांत दा. रेडकर येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मित्रानो आणि मैत्रीणींनो,नासाने त्यांच्या उरलेल्या दोन स्पेस शटल मिशनमधून तुम्हाला त्यांच्या अवकाश अभियानात सामिल होण्याची संधी दिली आहे. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावातुमचे नाव आणि फोटो या साठी पाठवा आणि या दुर्मिळ क्षणाचे भागीदार व्हा...तुमचे नाव,फोटो सहित त्यांच्या शटल सोबत अवकाशात पाठवण्यात येईल...म्हणजे तुम्हाला त्या अभियाना द्वारे..स्वत:चे नाव आणि फोटो अवकाशात पाठवायची संधी तर मिळतेच..आणि तुमचे अवकाशयात्री व्हायचे स्वप्न सुद्धा पुर्ण होते.. :-)..