पिण्याला आतिषबाजी करणे हे तुम्हाला माहीत असेल पण सध्या 'सर्विसींग' हा बहुपयोगी शब्द अनेक प्रकारे वापरतातः

बऱ्याच दिवसात सर्विस टाकली नाही

बायको सर्विसींगला गेली आहे.... (म्हणजे माहेरी किंवा पार्लरमध्ये)

त्याच्याकडे सर्विस बरोबर नाही ... (म्हणजे दुसरीकडे बैठक जमवू)

काल जरा जास्तच सर्विसींग झाली

चला दुसरी सर्विस टाका

असे अनेक प्रयोग आहेत

संजय