हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

माफ करा, मी स्वतःला नाही ‘आवरू’ शकत. आजकाल रोजच नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. कालपासून तिची जागा बदलली. आता ती तिच्या मैत्रिणीच्या आणि त्या तिच्या सिनिअरच्या क्यूबमध्ये बसते. मला ना, काहीच सुचत नाही आहे. आता मी तिच्या सोबत कसा बोलू. म्हणजे आधी ती माझ्या डेस्कच्या जवळच तिचा डेस्क होता. त्यामुळे येता जाता तिच्याशी बोलायची आणि तिला पाहण्याची संधी मिळत होती. पाणी आणायला जातांना सुद्धा जायची. पण आता ते सुद्धा नाही.

तसे कालपासून मी तिच्याशी कम्युनिकेटर वर आता गप्पा मारतो. पण त्याने काय होणार. काल तिने मला एक मेल पाठवला होता. खूप छान ...
पुढे वाचा. : दुरावा