SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
न्याय निष्ठुर बोलणे । बहुतांस वाटे कंटाळवाणे । मळमळ करिता जेवणे । विहित नव्हे । । १२-७-१
बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवित गेले । विषय त्यागे देह चाले । हे तो घडेना । । १२-७-२
श्रोते शंका विचारतात की शास्त्रकार विषयाची निंदा करतात .त्याचा त्याग केल्या शिवाय परमार्थ साधत नाही असे सांगतात .मग प्रापंचिक माणूस व पारमार्थिक माणूस यांच्यात फरक कसा आढळत नाही ?खूप लोक विषयाची व देह्सुखाची निंदा करतात .पण स्वत : विषयाचे सेवन करतात ...
पुढे वाचा. : प्रापंचिकाचा विषय त्याग कोणता ?