कपिल देव याना लष्कराने (भूदळ) लेफ्टनंट कर्नल हा मानद हुद्दा दिलेला आहे. हा सन्मान त्याना २४/०९/२००८ ला लष्कर प्रमुख जनरल दीपक कपूर यांच्या कडून प्रदान करण्यात आला. (संदर्भ: विकीपेडिया)