पोलिसांची 'हाफ पँट' जाऊन 'फुल पॅंट' करण्याचा निर्णय
महाराष्ट्रातील पुलोदच्या सरकारात शरद पवार मुख्यमंत्री आणि भाई वैद्य गृहमंत्री होते, असे वाटते. पोलिसांच्या अर्ध्या विजारींऐवजी त्यांना पूर्ण विजारी देण्याचा निर्णय गृहमंत्र्यांचा होता की मुख्यमंत्र्यांचा?
(तपशीलाबद्दल विस्मरण झालेले असणे शक्य आहे. चू. भू. द्या. घ्या. )