प्रथम आपल्या सर्वांचे आभार की आपल्याला सत्याच्या चर्चेत सहभागी झालात, आणी दुसरा खेद की हि चर्चा झडत असतांना मी काही अपीरीहार्य कारणामुळे अनुपस्थित राहिलो . ह्यात अगदी सत्य सनातन पासून ते लोकसंख्यावाढ, पंतप्रधान इ. पर्यंत
जाऊन पोहचले.
                   पण माझा सत्याचा अर्थ होता खरे बोलणे. प्राण गेला तरी बेहत्तर पण मी (खरे) सत्य सोडणार नाही अशी आपली
जी परंपरा होती आणि आहे ही. माझा म्हणन्याचा अर्थ होता की हल्ली होऽऽजी च प्रमाण फार वाढलय, एखादा चुकला तरी ते
सांगायच धाडस कोणी दाखवत नाही एखाद्या लोकप्रतिनिधिला चुकीच असल्यास आपल्या कीती झणांमध्ये ठासून नाही म्हणायची
हिंम्मत आहे? म्हणजेच काय की आपण सत्य बोलत नाही आणि एका  अनामिक दडपणाखाली   समाजात जगत असतो. ह्यात
सर्वच आले नोकरदार, व्यवसाईक, शेतकरी ,मंत्री, संत्री सर्वेच .
                      दुसर लोकसंख्या नियंत्रणाचा सुचवलेला उपाय पण 'नो बर्थ इयर' वाखाण्या जोगा आहे . पण एखाद्या गोष्टीवर
जर निर्बंध लादले तर ते तोडण्याची लालसा होणे हा मानवी स्वभावच आहे मुळी तेंव्हा एका वर्षात जर प्रमाण घटले तर दुसऱ्या
वर्षात कदाचित ते दुप्पट वा तिप्पट होऊ शकते तेंव्हा.....             
              
पुन्हा एकदा आपल्या सर्वाचे आभार!