प्रतिसादाबद्दल धन्यवाद! त्यांच्या शाळेत सकाळी ८.३० वाजता नाश्ता (कॉर्नफ्लेक्स, दुध ) मग थोडा वेळ गोष्टी सांगणे, नाहीतर चित्र काढणे किंवा कधीतरी बाहेर बागेत नाहीतर फक्त चालायला घेऊन जातात. नंतर ११.३०-१२ च्या सुमारास जेवण (सँडविच, पिझ्झा) देतात आणि मग झोपवतात तास दीड तास..... उठल्यावर परत काहीतरी स्नॅक्स (कुकीज, ज्यूस) देतात असे सर्वसाधारणपणे असते.
अंजू