कुणी एक बाई सरपण शोधात
लेकरू पोटात वाढताना...
अतिशय चित्रमय कविता.. आणि रखरखीत होत चाललेल्या निसर्गाचे आणि जीवनाचे मस्त सुरेख चित्रण
-मानस६