लग्नाच्या मुलीन बाबल योग्य लिहिलय ते बरोबर आहे.आपल्या वेलिच गायब होतात. अन सत्येन छान जमलाय. मान्सच्या सुप्त इछा नमुद केल्यात ते उत्तम. फार वास्तव वादी कथा आहे. अजून लिहा. तुम्ची कल्प ना शक्ती फार दांदगी आहे.पुस्तक लिहा. अजून छान लिहू शक ता.
मनापासून अभिनन्दन.