वा वा. अगदी पहिला नंबर मारलात. पाठांतर चांगले दिसते तुमचे!

अभिनंदन आणि धन्यवाद.

बाकी टवाळभाऊ, जबरी भाषांतरे करण्यात ...

हा हा हा क्या बात है  तुम्ही गाण्याचा वापर कौतुक करताना मस्त केलात.

असाच लोभ राहू द्या.