हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आता ‘बूट’ला मराठीत काय म्हणतात माहित नाही. मराठी भाषेत ‘पादत्राणे’ अस म्हणतात की काय? की ‘पादुका’? अस काही तरी म्हणत असतील. किती महत्वाचे असतात याची जाणीव आज होते आहे. जर ते चांगले असतील तरच.. नाहीतर आज मी तेच अनुभवतो आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे ‘न’ पॉलिश केलेल्या. आणि न धुतलेले मोजे घालून माझी स्वारी आज सकाळी घरातून निघाली.
खर तर, धुतलेला एकही मोज्याचा जोड नव्हता. कंपनीच्या बससाठी स्टॉपवर आलो. ‘परीवाहिनी’ दिसल्या. कृपा करून काहीच अर्थ काढू नका. त्या बससाठी आल्या होत्या(माझ्यासाठी नाही). त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. बोलतांना ...
पुढे वाचा. : सुगंध