आकार म्हणून छाया मिरवे
पडघम ओठांतिल विझलेले

प्रतिसादातील ह्या नेमक्या उल्लेखाबद्दल विशेष आभार. कुठल्याही कवितेत बऱ्याचदा एखादे कडवे अथवा ओळ भिडणारी असते. कित्येकदा निरनिराळ्या व्यक्तींना, ज्याच्या त्याच्या अनुभूतीप्रमाणे वेगवेगळ्या संकल्पना भावतात. त्या तशा कळाल्या की जास्त समाधान लाभतं असं मला नेहमीच वाटत आलंय. धन्यवाद. :)