सुरूवात... येथे हे वाचायला मिळाले:

कथालेखन आणि त्यात प्रेमकथेसारख्या अत्यंत अवघड विषयाशी निगडित लेखन करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न...! शेवट जसा रंजक असायला हवा होता, तसा मात्र मला जुळवता आला नाही, त्यामुळे 'सुरूवात गोड पण शेवट खराब' अशी तुम्हा वाचकांची या कथेबाबत प्रतिक्रिया असू शकेल. असो... बर्‍याच विषयांशी संबंधित लेखन तर मी नेहमी करतो, पण त्याला पुर्णत्वास नेणं म्हणजे जीवावर येण्यासारखं काम... ही कथा तरी पुर्ण होऊ शकली, तीही काही तासांच्या अवधीमध्ये... माय गुडनेस! शिवाय बर्‍याच... नाही फारच दिवसांनंतर ब्लॉगवर काही लिखान करण्याचा आज योग आलाय, हीदेखील चांगली गोष्ट ...
पुढे वाचा. : अशीही एक लव्ह स्टोरी...