अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:

एखादी गोष्ट आपल्याला चांगली जमत नसेल तर त्याबद्दल वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याची जास्त खंत करत बसण्यात पण काही अर्थ नसतो. बरेचदा ती गोष्ट आपल्याला जमत नाही याचा आपण स्वीकार केला की फार गंमतीशीर चित्र समोर येतं! आपल्या बलस्थांनामुळेच केवळ जगणं चांगलं होतं अशातला भाग नाही; अनेकदा आपल्यातल्या कमतरतांमुळेही आपल जगणं साधं, सोप, सरळ आणि सुरळीत होत जातं - आपल्याही नकळत!


माझचं बघा ना. माझी स्मरणशक्ती जेमतेम आहे. शाळेत असताना ’तुमच्या जीवनातील संस्मरणीय क्षण’ , किंवा ’पावसाळयातील एक दिवस’ असल्या छापाचे निबंध लिहिणं मला फार ...
पुढे वाचा. : ४४. उणीव