चित्रपट - कुर्बानी
गीत - आप जैसा कोई
गायिका - नाजिया हसन
" तुझिया समान कोणी
मम जीवनात यावे
वाटेल छान तरि ते
ते छानसेच व्हावे "