शरदजी,
ईमेल पत्यासाठी आभारी आहे.
वरील चर्चा मध्येच गद्य साहित्यात तर मध्येच चर्चा विभागात कशी जाते ते कळत नाही. मला वाटले की या चर्चेला मनोगत मधून डच्चू मिळाला की काय.
या जाहिरातीपेक्षा महत्त्वाचा बाबरी - रामजन्मभूमी बद्दलअचा निर्णय न्यायालयाकडून येऊ घातलाय ..
उ. प्र. मध्ये त्यासाठी भारी बंदोबस्त लावायल सुरूवात झाली आहे. काय दुर्दैवाची गोष्ट आहे पहा..
कोणतेही देव धावून आले नाहीत. देशावर आक्रमणे होत राहिली.. देश गुलाम झाला .. पण आमचे देव देव करणे सुरूच आहे.
गणपती उत्सवाने तर हैदोस घातला आहे. रात्री १ वाजेपर्यंत ही लोकांना झोपू न देण्याचा चंगच बांधला आहे. तिकडे काश्मीर जळते आहे. लाखो हिंदू घर सोडून आले. त्यांना वाचवायला कोणताही देव आला नाही. आम्ही देवभक्तीत मश्गुल आहोत.