"हृदया हवे हृदय अन् - कायेस पाहिजे तन"
ह्या ओळींमुळे शोधाला चालना मिळाली आणि हे घ्या उत्तरः
आप जैसा कोई मेरी ज़िंदगी में आये
तो बात बन जाये, हाँ हाँ बात बन जाये ..
.................कृष्णकुमार द. जोशी
(अवांतरः(पण विषयाला धरून))
आम्ही लहानपणी "बात" च्या ऐवजी "बाप" म्हणायचो.