अब्द येथे हे वाचायला मिळाले:
रघू दंडवते गेले त्याला परवा एक वर्ष पूर्ण झालं- परवा म्हणजे १३ सप्टेंबरला.
त्यांच्या निधनाच्या ज्या बातम्या आल्या होत्या दोन-चार वर्तमानपत्रांमध्ये, त्यात "मधू दंडवते यांचे ते बंधू होत' हा उल्लेख अगदी मोठा म्हणून केलेला. जशी काय हीच त्यांची मुख्य ओळख होती.
स्वतःची ओळख ठसवण्याचे काहीच भपकेबाज प्रयत्न न करता काम करून निघून गेलेला माणूस- लेखक- कवी. 'वसेचि ना' ही कादंबरी नि 'वाढवेळ' हा कवितासंग्रह एवढीच प्रकाशित पुस्तकं. बाकी एक अप्रकाशित कादंबरी नि उरलेल्या कविता आणि अजून लेख वगैरे. 'अथर्व' ह्या अनियतकालिकाच्या ...
पुढे वाचा. : रघू दंडवत्यांचं वर्षश्राद्ध