कळीला बहार, वसंताला वन
मनाशी मन, कायेशी काया

असंही चाललं असतं......

वा चानीताई, चिकित्सकतेला दाद द्यायला पाहिजे तुमच्या. तुम्ही म्हणता तसे सगळे गाणे त्या लयीत केले असते तर चाललेही असते. आता तुम्हीही एकेक भाषांतर कोडी टाकायला लागा.  

अर्थात उत्तर बरोब्बर आहे तुमचे. अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ असू द्या.