कलिका वसंत वांछी - वांछी वसंत उपवन...  वाह वा क्या बात है!!

पुन्हा एकदा जबरी भाषांतराची प्रचीती.

वा हेमंतराव, रसिकतेला दाद द्यायला पाहिजे तुमच्या.

अर्थात उत्तर बरोबर आहे तुमचे. अभिनंदन आणि आभार.

असाच लोभ असू द्या.