अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
अफगाणिस्तान हे नुसते नाव जरी कोणी उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो एक वालुकामय, वैराण आणि उजाड प्रदेश, त्यामधे असलेले धुळीचे रस्ते व सततच्या युद्धामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या पडक्या मोडक्या इमारती व मधून मधून AK47 रायफली धारक अफगाण. परंतु याच अफगाणिस्तानच्या एका भागात, अतिशय सुपीक भूमी असलेले, एक अत्यंत श्रीमंत व सुबत्ता असलेले राज्य, हजार वर्षे तरी अस्तित्वात होते असे सांगितले तर त्यावर फार थोड्या लोकांचा विश्वास बसेल याबद्दल मला तरी शंका वाटत नाही. या देशाचे नाव होते बाल्ख (Bactria) व हे राज्य हिंदुकुश पर्वत व पामिर पर्वत ...
पुढे वाचा. : बाल्खच्या सोन्याची गोष्ट