» बातमी येथे हे वाचायला मिळाले:

रामजन्मभूमीसाठी संघाचे नेतृत्व हवे : डॉ. वि.स. जोग भारतीय विचार मंच आणि नचिकेत प्रकाशनातर्फे प्रभावी परिचर्चा नागपूर 16 कम्युनिस्टांनी रामजन्मभूमी प्रकरणाकडे वास्तववादी दृष्टिकोणातून बघितले पाहिजे. कम्युनिस्ट व मुसलमान बदलत आहेत. मुसलमान मुल्ला-मौलवींच्या तावडीतून सुटत आहेत. हिंदूंनी देखील संतमहंतांच्या मतापेक्षा रा.स्व. संघाच्या बुद्धिवादी नेतृत्वाचा स्वीकार करावा, असे आवाहन प्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत डॉ. वि.स. जोग यांनी केले. भारतीय विचार मंच व नचिकेत प्रकाशनातर्फे आयोजित श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनावरील परिचर्चेत बोलत होते. ...
पुढे वाचा. : बातमी