मुटेसाहेब, यशवंत जोशीसाहेब म्हणताहेत ते बरोबर वाटतंय.... तिथे थोडा बदल हवाय. बाकी चाल तयार आहे बरं का!